Gayatri Bhagwat
04 Oct 2022
98 Views | |
Gayatri Bhagwat
19 Sep 2022
Navratri Festival 2022 : यंदा नवरात्रीचे खास वैशिष्ट्य काय आहे?, नऊ रंगही जाणून घ्या
गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्र सुरु होते. भारतात या सणाला अतिशय महत्व आहे.
यदांच्या शारदीय नवरात्रोत्सवात 9 रंग (9 colours) आणि त्यांचे विशेष महत्त्व जाणून घेऊ...
98 Views | |
Gayatri Bhagwat
17 Sep 2022
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं गिफ्ट! आज जन्मणाऱ्या बालकांना दिली जाणार सोन्याची अंगठी..
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.
NEWBORN WILL GET GOLD RING: आज ७२ वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.
98 Views | |
Gayatri Bhagwat
16 Sep 2022
मूर्तीला शेंदूर लावणे व काढणे हे पहिल्यांदाच झाले का? नाही; वाचा त्यामागील विज्ञान!
अलीकडेच वणीच्या देवीचे नवे रूप पाहून इतर देवदेवतांच्या मूर्तीचा शेंदूर काढणार का असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे, त्यावर हे सविस्तर उत्तर!
वणीच्या देवीच्या मूर्तीवरील शेंदुराचे प्रचंड कवच नुकतेच काढण्यात आले. सुमारे १००० वर्षांपासून मूर्तीवर जमा झालेले सुमारे २२०० किलो वजनाच्या शेंदुराचे कवच दूर झाल्यावर एका नव्याच रूपात देवीने दर्शन दिले. आता याबद्दल अनेक मुद्द्यांवर चर्चा, माहिती, छायाचित्रे वावरत होत आहेत. याबद्दलची कांही जुन्या शास्त्रानुसार आणि नव्या विज्ञानाच्या संदर्भाने ही थोडी वेगळी माहिती.
98 Views | |
Gayatri Bhagwat
13 Sep 2022
TikTok Ban: राष्ट्रीय सुरक्षेमुळे जगभरातून TikTok वरील बंदीच्या मागणीत वाढ, अमेरिकेतही बंदी येणार?
TikTok Ban: Tiktok हे शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म जगभर प्रसिद्ध आहे.मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकचा अनेक देशांमध्ये विरोध होत आहे. भारतात मात्र यापूर्वीच बंदी आहे.
TikTok Ban: Tiktok हे शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म जगभर प्रसिद्ध आहे. यासोबतच ते दररोज यशाच्या नवनवीन शिखरांना स्पर्श करत आहे, मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकचा अनेक देशांमध्ये विरोध होत आहे. याच्या विरोधामुळे अनेक देशांच्या सरकारने त्यावर बंदीही घातली आहे. भारतातही या अॅपवर बंदी आहे, आता अमेरिकेतही या अॅपवर बंदी घालण्याची मागणी होत असल्याचं वृत्त आहे.
98 Views | |
Gayatri Bhagwat
11 Sep 2022
Swami Swaroopanand Passed Away : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Swami Swaroopanand Passed Away : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन झाले आहे. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती.
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद (jagatguru shankaracharya swami swaroopanand maharaj) यांचे निधन झाले आहे. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी
98 Views | |
Gayatri Bhagwat
10 Sep 2022
Queen Elizabeth : सात दशकांचा राजेशाही प्रवास संपला, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन
Queen Elizabeth Death : ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं.
लंडन : ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं आज वृद्धपकाळानं निधन झालं.
98 Views | |
Gayatri Bhagwat
8 Sep 2022
ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह का असतं? LV चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
तुम्ही कधी ना कधी ट्रेनमधून प्रवास केला असेलच. तेव्हा ट्रेनच्या प्रत्येक डब्ब्यांचं निरीक्षण केलं असेलच. या डब्ब्यांवर अनेक चिन्ह लिहिलेली असतात. या चिन्हांना विशेष अर्थ असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
भारतात रेल्वे वाहतूक दळणवळणाचा महत्त्वाचा भाग आहे. रेल्वे वाहतुकीच्या बाबतीत अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा क्रमांक लागतो.
98 Views | |
Gayatri Bhagwat
7 Sep 2022
ताजमहाल सारखी वास्तू पुन्हा बनवली जाऊ नये म्हणून शाहजहानने कामगाराचे हात छाटले? खरं कारण काय?
काय खरंच ताजमहाल बांधणाऱ्या कामगारांचे हात छाटले गेले होते ? ताजमहल येथील गाईड या किस्साला खूप आवडीने अनेकांना सांगत असतात. शाहजहानने असे का केले होते? यामागील कारण काय? अनेकदा हा विषय पर्यटकांच्या आवडीचा व कुतुहुलाचा ठरतो.
या 7 व्या आश्चर्याबद्दल (Seven Wonders) प्रत्येक लहानातली लहान गोष्ट येथे येणाऱ्या पर्यटकांना जाणून घ्यायची असते, जी या वास्तुचे वर्णन करणारी असेल.
98 Views | |
Gayatri Bhagwat
6 Sep 2022
Emoji चा रंग पिवळा का असतो माहिती आहे? कोणत्या इमोजीला सर्वाधिक पसंती? जाणून घ्या
आनंद, दु:ख, उत्साह आणि राग व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर केला जातो. असं असलं तरी अनेकदा प्रश्न पडतो की हे इमोजी पिवळ्या रंगाचे का असतात?
Why Social Media Emoji Color Yellow Know About It:तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो.
98 Views | |
Gayatri Bhagwat
5 Sep 2022
Ganesh Chaturthi Special मोदक खाण्याचे आहेत अनेक फायदे, तुम्हाला माहिती आहे का?
गेल्या काही दिवसांपासून आपण मोदकावर खूप तवा मारत आहोत. तुम्हाला माहिती आहे का, की मोदक खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
Ganesh Chaturthi Special: देशभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. गणपती म्हटलं की त्याचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. घरोघरी मोठ्या प्रमाणात गणरायला खूष करण्यासाठी मोदक तयार केले जातं आहेत. गणपतीसोबतच आपल्यालाही मोदक खूप आवडतात. बरोबर ना, गेल्या काही दिवसांपासून आपण मोदकावर खूप तवा मारत आहोत. तुम्हाला माहिती आहे का, की मोदक खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
98 Views | |
Gayatri Bhagwat
1 Sep 2022
१.३० आणि २.३० ला 'दीड' किंवा 'अडीच' असं का म्हणतात? या मागील कारण मजेशीर
लहानपणापासून बोलतो खरं पण त्यामागील कारण काय?
लहानपणीच मुलांना घड्याळाच आकर्षण असतं. त्यामुळे खूप कमी वयात घड्याळातील आकडे ओळखले जातात. तेव्हापासूनच प्रत्येकाला प्रश्न असतो. आपण ३.३० ला साडे तीन आणि ४.३० ला साडे चार असं संबोधतो. पण मग १.३० ला दीड आणि २.३० ला अडीच का म्हटलं जात नाही. जर कुणी याला साडे एक किंवा साडे दोन बोलले तर आपण त्याला हसतो. पण दीड आणि अडीच का म्हटलं जातं याच कारण कुणालाच माहित नाही.
98 Views | |
Gayatri Bhagwat
1 Sep 2022
Xiaomi ने एकसोबत लॉन्च केले दोन लॅपटॉप, लूकपासून प्रोसेसरपर्यंत जाणून घ्या सर्व काही
Xiaomi NoteBook Pro 120 Series: Xiaomi ने एकाच वेळी भारतात दोन नवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत. ज्यात Xiaomi Notebook Pro 120G आणि Xiaomi Notebook Pro 120 यांचा समावेश आहे.
Xiaomi NoteBook Pro 120 Series: Xiaomi ने एकाच वेळी भारतात दोन नवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत. ज्यात Xiaomi Notebook Pro 120G आणि Xiaomi Notebook Pro 120 यांचा समावेश आहे.
98 Views | |
Gayatri Bhagwat
27 Aug 2022
हातात बसवली 'भन्नाट' चिप, आता गाडीही चालू होते झटकन आणि घराचा दरवाजाही उघडतो पटकन
इंटरनेट ऑफ थिंग्स (Internet Of Things - IOT) मुळे हे शक्य झालं आहे.
या इम्प्लांटसाठी किती खर्च येतो ? ब्रॅंडनने स्वतःच्या हातात ही चिप बसवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. हातात बसवलेली ही चिप बायोकंपॅटीबल आहे. स्वतः ब्रॅंडन याने हा व्हिडीओ ट्विटर आणि युट्यूबवर वर अपलोड केला आहे. यासाठी ब्रॅंडनला 400 डॉलर्स खर्च आला. VivoKey Apex चिप ही Apple Pay सोबतच काम करते. ब्रॅंडनने आपल्या डाव्या हातातही एक चिप बसवली आहे ज्याने त्याला घराचा दरवाजा उघडू किंवा लॉक करू शकतो. इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) मुले जग बदलतंय.
98 Views | |
Gayatri Bhagwat
27 Aug 2022
लडाखमधील 'तो' रहस्यमयी भाग, ज्याला म्हटलं जातं ‘एलियनचा अड्डा’
या भागाला फ्लाइंग सॉसरचा आधार म्हणतात.
दिल्ली : लडाख त्याच्या सौंदर्यासोबत एलियन्सच्या चर्चांमुळेही प्रसिद्ध आहे. इथे एक ठिकाण आहे ज्याला एलियनचा अड्डा म्हणून ओळखलं जातं. लडाखच्या 'कोंगका ला पास'मध्ये एक रहस्य आहे. इथे एलियन दिसल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे. म्हणूनच या भागाला फ्लाइंग सॉसरचा आधार म्हणतात. हे समजून घेण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनही केलं. लडाखचा 'कोंगका ला पास' हा असा परिसर आहे जिथे कोणीही राहत नाही.
98 Views | |
Gayatri Bhagwat
25 Aug 2022
Google च्या 'या' ५ भन्नाट ट्रिक्सबद्दल माहितेय? कधी वापर केला का ? नसेल तर पाहा वापरून
इंटरनेट नसताना वेळ कसा काढायचा याबद्दल सांगते. इंटरनेट नसताना ऑफलाइन डायनासोर गेम येतो. जेव्हा इंटरनेट नसते तेव्हा ते आपोआप पेजवर येते .युजर्स क्लिक करून ते प्ले करू शकतात. पाहा अशाच काही ट्रिक्स.
Google Tricks :Google हे जगातील सर्वात जास्त पसंतीचे आणि सर्वाधिक वापरण्यात येणारे Search Engine आहे. भारतासह संपूर्ण जगात याचा सर्वाधिक वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला Google च्या अशाच ५ ट्रिक्स सांगणार आहोत. ज्या खूप मजेदार आणि नाविन्यपूर्ण आहेत. अनेकांना याबद्दल माहिती असेल. पण, अनेकांना त्याबद्दल माहिती नसेलही . यापैकी एक ट्रिक इंटरनेट नसताना वेळ कसा काढायचा याबद्दल सांगते. इंटरनेट नसताना ऑफलाइन डायनासोर गेम येतो. जेव्हा इंटरनेट नसते तेव्हा ते आपोआप पेजवर येते .युजर्स क्लिक करून ते प्ले करू शकतात. पाहा अशाच काही ट्रिक्स.
98 Views | |
Gayatri Bhagwat
25 Aug 2022
सुट्टीसाठी रविवारचाच दिवस का निवडला गेला? जाणून घ्या या मागील कारण
लहान मुले असोत किंवा वडीलधारी मंडळी, प्रत्येकजण रविवारची वाट पाहात असतात.
मुंबई : लहान मुले असोत किंवा वडीलधारी मंडळी, प्रत्येकजण रविवारची वाट पाहात असतात. कारण या दिवशी सर्वांनाच सुट्टी मिळते. परंतु तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की, रविवारीच ती सुट्टी का मिळते? सोमवार किंवा मंगळवारी ती का मिळत नाही. भारतच नाही तर जगभरातील बहुतेक देशांमध्ये हा दिवस सुट्टीसाठी निश्चित करण्यात आला आहे, परंतु सुट्टीसाठी रविवार का निवडला गेला याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन (ISO) नुसार रविवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणून ओळखला जातो. ही मान्यता 1986 मध्ये दिली गेली असेल, पण त्यापूर्वीच रविवार सुट्टी म्हणून साजरा करण्याची सुरुवात झाली होती. तसे पाहाता रविवारची सुट्टी जाहीर करण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामुळे रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून निवडला गेला
98 Views | |
Gayatri Bhagwat
24 Aug 2022
Optical Illusion | स्वतःला खरंच हुशार समजत असाल तर फोटोतील पक्षी 20 सेकंदात शोधा
Test Your Brain: ऑप्टीकल इल्युजनचे कोडी सोडवणं सर्वानाच जमत नाही. त्यासाठी तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजर असावी लागते. नियमीत सरावातून त्यासंबधी प्रश्नांचे उत्तर सहज मिळवता येते.
98 Views | |
Gayatri Bhagwat
23 Aug 2022
GMAIL Features : GMAIL चे असे फिचर्स, जी तुम्ही अद्याप वापरली नसतील, जाणून घ्या
GMAIL Features : GMAIL चे असे फिचर्स, जी तुम्ही अद्याप वापरली नसतील, युजर्स या अॅप्समध्ये सहजपणे स्विच करू शकतील. त्यांना वेगळ्या विंडोमध्ये जाण्याची गरज नाही.
GMAIL Features : गुगलने आपल्या जीमेलचे रीडिझाइन केले आहेत. आता युजरला जीमेलमध्ये मेलबॉक्ससोबतच विविध नवे फीचर्स मिळणार आहेत. म्हणजेच युजर्स एकाच ठिकाणाहून अनेक प्रकारची कामे करू शकणार आहे. जीमेलची नवीन डिझाईन गेल्या काही महिन्यांपासून पब्लिक प्रीव्ह्यूसाठी उपलब्ध होती. सूचनांनुसार जीमेलमध्ये काही बदल केले आहेत.
98 Views | |
Gayatri Bhagwat
10 Aug 2022
धडक लागण्यापूर्वीच सूचना देणारी Hyundai Tucson एसयूव्ही लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
ह्युंदाईची नवीन टक्सॉन गाडी जीप कंपास, सिट्रोएन सी5 एअरक्रॉस आणि फोक्सवॅगन टिगुआन सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.
Hyundai Tucson Price and Features: गेल्या काही दिवसांपासून कारप्रेमी ज्या गाडीची आतुरतेने वाट पाहात होते, ती प्रतीक्षा संपली आहे. ह्युंदाईने भारतात प्रीमियम एसयूव्ही टस्कॉन लाँच केली आहे. या गाडीची किंमत 27.7 लाख (एक्स शोरूम) पासून सुरु होते. इतर व्हेरियंटची किंमत अजूनही जाहीर केली नाही. एसयूव्हीचं चौथं जनरेशन मॉडेल आहे. विशेष बाब म्हणजे
98 Views | |
Gayatri Bhagwat
07 Aug 2022
Google ने डिलीट केले 'हे' 13 मोबाईल अॅप्स! तुम्हीही लगेच करा धोकादायक अॅप्स, जाणून घ्या
Dangerous Android Apps: हे अॅप्स युझर्सना चुकीच्या पद्धतीने टार्गेट करत असल्याचा आरोप आहे. यासोबतच चिंतेची बाब म्हणजे लाखो यूजर्सनी हे अॅप्स आधीच डाउनलोड केले आहेत.
Dangerous Android Apps: गुगलने (Google) आपल्या प्ले स्टोअरवरून (Play Store) अनेक अँड्रॉइड अॅप (Android App) काढून टाकले आहेत. हे अॅप्स युझर्सना चुकीच्या पद्धतीने टार्गेट करत असल्याचा आरोप आहे.
98 Views | |
Gayatri Bhagwat
05 Aug 2022
आता WhatsApp वर बुक करा कॅब; कशी? जाणून घ्या
कॅब बुक करणं आणखी सोपं, WhatsApp वर सहजपणे करा कॅब बुक
मुंबई : जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर युझर्सना नवनवीन सुविधा मिळत असतात. मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर पैसे पाठवण्याचे फिचर्स आले होते. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपवर युझर्सना कॅब बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी नेहमी खाजगी वाहनांवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. जाणून घेऊयात व्हॉट्सअॅपवर कशाप्रकारे सोप्प्या पद्धतीत कॅब बुक करता येणार. उबर राइड्सची कॅब आता व्हॉट्सअॅपवर बुक करता येणार आहे. कॅब कंपनी उबर लवकरच व्हॉट्सअॅपसाठी हा नवीन पर्याय आणणार आहे.
98 Views | |
Gayatri Bhagwat
04 Aug 2022
Smartphone: स्मार्टफोन वापरल्यामुळं स्मरणशक्तीत वाढ होते? अभ्यासातून समोर आले आश्चर्यकारक निष्कर्ष
smartphones effect on human memory: डिजिटल डिव्हायसेसमुळे लोकांना अत्यंत महत्त्वाची माहिती साठवण्यात आणि लक्षात ठेवण्यात मदत होते, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.
98 Views | |
Gayatri Bhagwat
2 Aug 2022
Smartphone : लवकरच भारतात लॉन्च होणार Oppo A 77; काय असतील फिचर्स आणि किंमत? जाणून घ्या
Oppo A 77 Launch Date : Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देखील मिळू शकतो.
118 Views | |
Gayatri Bhagwat
02 Aug 2022
Nashik : श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जाण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा!
नाशिक 25 जुलै : हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला 28 जुलैपासून सुरूवात होत आहे. या महिन्यात नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन तयारीला लागलं आहे. श्रावण महिन्यात हजारो भाविक त्रंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा (Bramhagiri Trimbkeshwar Parikrama) मारण्यासाठी येत असतात.गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भाविकांना प्रदक्षिणेस बंदी घालण्यात आली होती.त्यामुळे या वर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
98 Views | |
Gayatri Bhagwat
02 Aug 2022
Congo Fever : आता काँगो तापाचा धोका; जगभरात चिंतेचं वातावरण, जाणून घ्या या आजाराची लक्षणं
Congo Hemorrhagic Fever : कोरोना, मंकीपॉक्सनंतर आता कांगो तापाचा धोका पाहायला मिळत आहे. काय आहे काँगो ताप आणि त्याची लक्षणं सविस्तर जाणून घ्या...
98 Views | |
Kiran Wagh
24 May 2020
भारताशी सीमाप्रश्नांतर नेपाळ सरकारने देशाचा नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे.
भारताशी सीमाप्रश्नांतर नेपाळ सरकारने देशाचा नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे. नेपाळच्या या नवीन नकाशामध्ये एकूण 395 चौरस किलोमीटर क्षेत्र स्वतःचे घोषित केले गेले आहे. त्यात लिपुलेख, कलापानी आणि लिंपियाधुरा यांचा समावेश आहे. नेपाळच्या नव्या नकाशापाठोपाठ दोन्ही देशांमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
98 Views | |
Priyanka Patil
24 May 2020
गायिका आशा भट
आशा भट हि गायिका सध्या तिच्या सोशल नेटवर्किंग वर गायलेल्या चाहु मे या ना... गाण्यामुळे viral होत आहे. चला तर जाणुन घेऊ आशा भट बद्दल...
118 Views | |
Kiran Wagh
14 May 2020
14 May मार्क झुकरबर्ग यांचा वाढदिवस.. त्यानिमित्त मार्क झुकरबर्ग आणि फेसबुक यांचा प्रवास...
मार्क झुकरबर्ग हे फेसबुक चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मार्क झुकरबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठातील त्यांच्या कॉलेज डॉर्म रूममधून सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकची सह-स्थापना केली. झुकरबर्गने आपल्या महाविद्याच्या पहिल्या वर्षानंतर महाविद्यालय सोडले आणि त्यांनी साइटवर लक्ष केंद्रित केले, ज्यांचे Users आज दोन अब्जाहून अधिक लोकांपर्यंत वाढला आहे आणि झुकरबर्गने याना अनेक वेळा अब्जाधीश यादित नेऊन ठेवलं आहे. २०१० च्या ‘सोशल नेटवर्क’ या चित्रपटात फेसबुकच्या जन्माचे चित्रण करण्यात आले होते.
110 Views | |
Kiran Wagh
09 May 2020
प्राचीन भारताचा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कोण आहे ?
प्राचीन भारताचा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कोण आहे हे रहस्य जाणून घ्या तेव्हा बरेच धनुर्धारी झाले आहेत, परंतु असाच एक धनुर्धर होता ज्यांच्या विद्येमुळे भगवान श्रीकृष्ण देखील सतर्क झाले होते. तेथे एक धनुर्धर असा देखील होता ज्यांच्याबद्दल द्रोणाचार्य चिंतातूर होते आणि धनुष्यबाणांनी शत्रू सैन्याचा रथ स्वत: च्या बाणापासून अनेक यार्ड दूर फेकून लावणारे हि होते. या सर्वांमध्ये सामर्थ्य होते परंतु सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट कोण आहे ? जर आपण विचार करीत आहात की कर्ण सर्वोत्तम आहे तर उत्तर नाही आहे. आपल्याला या महान धनुर्धारधारीन मध्ये सर्वोत्तम निवडण्याचा अधिकार नसला तरीही आम्ही त्यांच्या सामर्थ्याबद्दल जाणून घेऊन असे करत आहोत. प्रत्येक व्यक्ती क्रमवारी आप-आपल्या मतानुसार बदलू शकते. प्राचीन भारताचा सर्वोत्कृष्ट धनुर्धारी कोण असेल याबद्दल आपण किती विचार केला तरी हे आपल्याला क्वचितच समजू शकेल. तुम्ही असा विचार केला असेल की ही गोष्ट अर्जुन किंवा एकलव्य यांच्याबद्दल केली गेली पाहिजे पण नाही, तिरंदाज बरेच आहेत, परंतु त्यासारखे तिरंदाज आजपर्यंत केले गेले नाहीत आणि भविष्यात कधीही होणार नाहीत. हे जाणून घ्या की आपण चढत्या क्रमाने धनुर्धारीबद्दल पाहणार आहोत, म्हणजे प्रथम आपण सर्वात कमी क्षमतेच्या धनुर्धारीबद्दल सांगू आणि नंतर शेवटी आम्ही सर्वोत्तम धनुर्धारीबद्दल सांगू.
110 Views | |
Kiran Wagh
08 May 2020
बोर्ड जे झुकरबर्ग यांचे निर्णय बदलू शकते ...
फेसबुकचे "सुप्रीम कोर्ट", न्यू ओवरसीईट बोर्ड (नविन निरीक्षण बोर्ड) झुकरबर्ग यांचे निर्णय बदलू शकते. सेन्सॉरशिप, चुकीची माहिती किंवा मुक्त भाषणाच्या वादात फेसबुकला आक्षेपार्ह ओळखल्या जाणा-या पोस्टच्या प्रकाराविषयी अंतिम निर्णय घेण्यासाठीचे मंडळ आहे.
90 Views | |
Kiran Wagh
May 2020
कोरोनाचा संसर्ग जग,भारत आणि महाराष्ट्र ...
कोरोनाचा संसर्ग सतत वाढत आहे. जगात संक्रमित लोकांची संख्या 37.43 लाखांवर पोचली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगातील 2.58 लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. ही देखील दिलासाची बाब आहे की कोरोना नावाच्या या साथीने आजपर्यंत 12.48 लाख लोक बरे झाले आहेत.कोरोना अमेरिकेत विनाश ओढवून घेत आहे. येथे १२.37 लाखाहून अधिक लोक संसर्गित आहेत, तर मृत्यू झालेल्यांची संख्या 73,000 च्या जवळपास आहे. इटली, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये मरणा-यांची संख्याही सतत वाढत आहे. यूएसए आणि ब्राझीलनंतर फ्रान्समध्ये लॉकडाऊनचा निषेध सुरू झाला आहे. लॉकडाऊनच्या निषेधार्थ फ्रेंच राजधानी पॅरिसमध्ये दंगल उसळली. मोठ्या देशांमध्ये कोरोनामुळे संक्रमित आणि मारल्या गेलेल्या लोकांची संख्या : आकडेवारीनुसार अमेरिकेत 1.2 दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ही संख्या स्पेन, इटली, जर्मनी आणि फ्रान्स अशा चार देशांमधील रुग्णांच्या एकूण संख्येएवढीच आहे. अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क शहर जगातील कोरोना विषाणूचे सर्वात मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. सुमारे 83 लाख लोकसंख्या असलेले हे शहर अमेरिकेत सर्वाधिक दाट लोकवस्तीचे शहर आहे. राज्यात बुधवारी कोरोनाच्या 1233 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे बुधवारी 34 जणांचा मृत्यू झाला. बरं झालेल्या 275 रुग्णांना घरी सोडण्यात आलं.
210 Views | |
Kiran Wagh
May 2020
फक्त ९ तासात १०० कोटी ची दारू विक्री ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशभरात मद्यविक्रीलाही बंदी होती. परंतु केंद्र सरकारने काही नियम शिथिल करत दारू विक्रीला कालपासून परवानगी दिली आहे. अशात उत्तर प्रदेशात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री झाली आहे. ही दारु विक्री केवळ नऊ तासात झाली आहे.
110 Views | |
Kiran Wagh
04 May 2020
द पेंटॅगॉनच्या(The Pentagon) व्हिडीओमुळं पुन्हा एकदा एलियन्स असण्याच्या चर्चांना उधाण...
पृथ्वीवरून दिसणारे मोकळे आभाळ हजारो रहस्यांनी गुंतले आहे. ते सोडवण्यासाठी वैज्ञानिक दिवस-रात्र मेहनत करत आहे. वैज्ञानिकांच्या मते पृथ्वी व्यतिरिक्त बाह्यजगातही जिवन आहे. जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीही दावा केला असून पृथ्वीबाहेरही जिवसृष्टी असल्याचे त्यांचे मत आहे. आतापर्यंत लोकांनी अनेकवेळा आकाशात एलियन्सची तबकडी दिसल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली आहे.
334 Views | |
Kiran Wagh
04 May 2020
लाॅकडाऊनच्या काळात हॅकिंगमध्ये दुपट्ट वाढ ...
कोरोनाव्हायरसच्या काळात हॅकर्स हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स धमकीचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहेत. वाढत्या सायबर धमक्यांविरुद्ध लढा देण्यासाठी जवळपास 400 सायबर सुरक्षा तज्ञांनी कोविड -१ C सीटीआय लीगचा भाग होण्यासाठी स्वेच्छेने काम करत आहेत. सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे वेळ घालवायला अनेक जण अलीकडे इंटरनेट सर्फिंग मोबाइलवरून करण्यास प्राधान्य देतात. अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले, त्यात फोन-पे,गुगल-पे असे apps लोक व्यवहारात वापरत आहेत, त्यातुन लोकांना OTP साठी विचारणा करून हॅकर्स पैसे चोरत आहेत. Email मध्ये .odt फाईल attached करुन पाठवले जात आहेत,अश्या फाईल अनओळखी email I'd वरून आले असतील तर ते ओपन न करणेच योग्य ठरेल.
मोबाइल कसे हॅक होतात?
- जीएसएम तंत्रज्ञान असलेल्या मोबाइल फोनला हॅक करण्यासाठी लागणारे हार्डवेअर सहज जोडता येते. त्यामुळे ते फोन हॅकर्सच्या जाळ्यात फसतात. - मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ (मालवेअर असलेली) नागरिकांना पाठविली जाते आणि नागरिकांना फोन करून त्या लिंकवर पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येते. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो. - हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाइल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्रे मिळवू शकतात.349 Views | |
