Oppo A 77 Launch Date : Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देखील मिळू शकतो.
Oppo A 77 Launch Date : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. Oppo च्या स्मार्टफोनना भारतीय बाजारात भरपूर मागणी आहे. त्यामुळे Oppo A 77 लवकरच बाजारात लॉन्च होणार आहे. हा कंपनीचा मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन असू शकतो. असा अंदाज वर्तवला जात आहे की, कंपनी ऑगस्ट महिन्यातच हा फोन लॉन्च करू शकते. हा Oppo स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच स्मार्टफोनचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत.Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देखील मिळू शकतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 60 HZ चा रिफ्रेश रेट देखील दिला जाऊ शकतो. ड्युअल स्पीकर, ड्युअल सिम, 3.5 मिमी जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.1 सारखी सर्व वैशिष्ट्ये Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी काही फिचर्स असतील तर ते जाणून घेऊयात.>
Oppo A 77 ची संभाव्य वैशिष्ट्ये :
Oppo ने फीचर्स आणि स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार Oppo A77 ची किंमत अंदाजे 16,000 रुपये असण्याची शक्यता आहे.
theideasplanet.com site व page ला फाॅलो/लाईक व कमेंट्न्स करा. काळजी घ्या, सुरक्षित राहा...