आशा भट हि गायिका सध्या तिच्या सोशल नेटवर्किंग वर गायलेल्या चाहु मे या ना... गाण्यामुळे viral होत आहे. चला तर जाणुन घेऊ आशा भट बद्दल...
आशा चा जन्म 12/04/2003 या तारखेला झाला.ती सध्या पियुसी मध्ये शिक्षण घेत आहे. तिला नेहमी प्लेबॅक सिंगर व्हायचे होते.तिने सजींत हेगडे सोबत demo piece - darlingu song म्हटले होते. 7 वीत असतानाच तिने पहिले गाणं गायले होते. तिला खरी ओळख झी सारेगमाप' कन्नड शो मधुन मिळाली. तिचे YOUTUBE वर Asha Bhat नावाचे चैनल आहे, त्यावर ती तीचा भाऊ विक्रम भट सोबत गाणे सादर करत. सुमधुर आवाजामुळे तीच्यावर comments आणि likes चा वर्षाव होत आहे. आशाला पुढची श्रेया घोषाल म्हटले जात आहे.आशा ला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...